श्रीदेवीबद्दल या १० गोष्टी माहिती आहेत का?

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचं दुबईत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. बॉलिवूडची पहिली ‘सुपरस्टार’ अभिनेत्री, ‘हवाहवाई’ सुंदरी श्रीदेवीबद्दल या १० गोष्टी जाणून घ्या… १) श्रीदेवीचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली तामिळनाडूमध्ये झाला. २) श्रीदेवीनं …

Read More