कसा चेक कराल सीबील स्कोर?

कुकुट पालन असो किंवा शेळी पालन .कोणता ही व्यवसाय करायचा तर हवा पैसा. आणि त्यासाठी हवे कर्ज.
कर्ज काढयचे तर आपला सिबिल स्कोर चांगला आसावा लागतो जाणुन घेऊया सिबिल स्कोर म्हणजे काय आणि तो कसा फ्री काढायचा?

सिबिल रेटिंगबद्दल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेलच. विशेषत: कर्ज घेताना हे दोन शब्द नक्की ऐकायला मिळतात. आपलं आणि कर्ज या गोष्टीचं नातं फार जवळचं आहे.जर बॅंकेने आपले क्रेडिट स्कोअर खराब असल्याच्या कारणामुळे कर्ज नाकारले तर? अशी वेळ येऊ नये यासाठी सिबिल रेटिंगबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे._

‘सिबिल स्कोअर‘ची वर्गवारी खालीलप्रमाणे केली जाते :

👉 ३०० ते ६१९ स्कोअर : खराब

👉 ६२० ते ६४९ स्कोअर : बरा

👉 ६५० ते ७५० स्कोअर : चांगला

👉 ७५१ ते ९०० स्कोअर : उत्तम

कसा चेक कराल सीबील स्कोर ?

◆आपला सिबिल स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.creditmantri.com/refer-friend/?code=JEZD1826PJ

◆यानंतर आपला मोबाईल नंबर इन्सर्ट करा.

◆आपल्या क्रमांकावर आलेला OTP इन्सर्ट करा.

◆यानंतर ओपन झालेल्या पेज वर आपला पॅन नंबर व इतर माहिती भरा.

◆यानंतर आपला सिबिल स्कोर आपल्या समोर असेल.

आपल्या मित्र-मैत्रिणी व आप्तेष्टांना सुद्धा ही माहिती कळवा व आपल्या सिबिल स्कोर विषयी अपडेट राहायला सांगा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *