छत्रपती संभाजी महाराज

*रौद्र रूपी स्वरांज्याचे दुसरे छञपती, सर्ज्या संभाजी*

!!धर्मवीर छञपती संभाजाराजे यांना ञिवार मानाचा मुजरा!!

किर्तीवंत, मुर्तीमंत, चाञिञ्याची अनुभुनी, हिंदवी स्वरांज्याची शान, हिंदुधर्माचा खांब सुर्याच तेज, चंद्राची शितलता, रौद्रशंभो *असे हिंदवी स्वरांज्याचे दुसरे छञपती शंभुराजे यांना ञिवार मानाचा मुजरा.* साक्षात आकाशाचा कागद, समुद्राची लेखनी करून अखंड ब्रम्हांड जरी लीहित बसले शंभुराजे यांच्या शौर्य,धैर्य,पराक्रम, स्वामीनीष्ठा स्वरांज्याप्रती रयते प्रतीची तरी कमीच आहे.

ऐसा शेरशिवा का छावा शंभुराजा!!
शब्दची कमी पडती मज तुजीया ठाई लीहणी कर्म !!
ब्रम्हांडात नाही तुजपरी ऐसा रौद्र रूपी !!
पृथ्वी तलवारी ऐसा कोनी नाही तुज परी क्षञीय !!

अहो लहान असताना आई च छञ हरल. पीता मृत्युशी झुंझ खेळायला निघाले. सर्व स्वरांज्य भयभीत होऊन सैह्याद्रीच्या कड्या कपारीत बैसले होते. कारण अफजल्या नावाचा यवन दैत्य आला होता या सैह्याद्रीच्या लेकराचा घात कराय. पण याच सैह्याद्रीच्या लेकरान घेतला घोट त्याच्या नर्डीचा. अफजल्याला फाडाय शिवराय गेले असता, तेव्हा विचार करा काय वाटल असेल त्या माऊलीला? पोटच लेकरू मृत्यू वर विजय मीळवाय गेल आहे आणि आई विना लेकरू त्या माऊलीच्या पदरी टाकल. शंभुराजे व त्याग हे समीकरण सोडवनारा विद्वान या भुमंडळी जन्माला नाही, व जन्माला एनार ही नाही. एवढा मोठा त्याग हा शंभुराजे यांनी स्वरांज्यासाठी केला आहे. सदैव मृत्यू ला पाठी बाधुन पुढे दौड करत परकीयांच्या जुलमातुन गुलाम गीरी तुन मुक्त करण्यासाठी, सार जिवन शंभुराजे यांनी वेचल. कधीच डगमग ले नाहीत, ना माघार घेतली नाही, सदैव विजय मीळवला अशी नोंद जगानेच काय तर अखंड ब्रम्हांडाने, स्वर्गाधीशा ने घेतली.
आपण आपल्या आई पासुन काही काळ चुकलो तरी जिव नकोसा होतो. पण शंभुराजे यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील विचार करा? पण आऊसाहेब जिजाऊ यांची सावली ही शंभुराजे यांच्या वर सदैव होतीच. आऊसाहेब जिजाऊ व शिवरायांच्या संस्कारावर व शिकवणीत मोठे होऊन शञुच्या ला दाही दिव्यांच पाणि पाजल. व हे स्वरांज्य विस्तार केला.
*महापापी औरंगजेबाच्या कैदेत असह्य वेदना सहण केल्या अंगावर तलवारी च्या टोकाने ओरखडे काढुन सर्व शरीरातुन रक्ताच्या चिळकांड्या बाहेर उडत होत्या तरीही नाही डगमगला छावा. कोन थुकत होत तर कोन काय काय फेकुन मारत होत. विदुशकी झबली घातली होती. तरीही नाही खचला छावा. उखडली नखे, तोडली बोटे तरी तोंडातुन नाही काढले उद्गार, मान ताथच करून उभा होता छावा. तोडले हात, काढले डोळे तरीही नाही झुकला छावा. उपसली जीभ तरीही नाही मागीतली प्राणाची भीक, तरीही सर्ज्या संभाजी होता ताठच. अंगावरील सोलली चांबडी तरीही हरामखोर औरंग्याला, हिंदवी स्वरांज्याची फुटकी कौडी कुठे आहे हे ही साधे सांगीतले नाही. आर छाटली गर्दन तरीही नाही झुकला सर्ज्या संभाजी. आर किती नरक यातना झेलल्या आसतील शंभुराजेंनी. काळाला ही आपल्या बोटावर नाचावलय माझ्या राज्यान. आर सैह्याद्रीचा छावा होता माझा राज्या. आर एकटाच उभा सैह्याद्री होता आमचा छञपती शंभुराज्या. सैह्याद्रीतील लेकरू जगल ही सैह्याद्री वाणी ताठ मानेने. आणि मृत्यू ला कवटाळल ही ताठ मानेनच.*

आणि काही लोक , छञपती शंभुराजे यांच्या चारीञ्यावर चीखल फेक करतात. गौरव शाली इतिहासात विकृतीकरण करतात. त्या हरामखोरांच्या आईची कुस वांज कशी राहील नाही? लाज वाटली पाहिजे स्वताला इतिहास कार म्हणवुन घ्यायला.दम असेल तर या मैदानात मग दावतो काय हाय ते.

लेखक
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
*अध्यक्ष:- हिंदवी स्वरांज्य गडकोट समीती.*
*8108335925*
सदस्य:- मराठा साम्राज्य संघ.

अध्यक्ष:- शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठान
सातारा जिल्हा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *