छत्रपती संभाजी महाराज

आज संभाजी महाराजांचा स्मृतीदिन (११मार्च१६८९)� त्यानिमित्त विनम्र अभिवादन….
३५० वर्षा पूर्वी देशाची सर्वप्रथम
राज्यघटना लिहणारे
८ भाषेचे जाणकार, ४ ग्रंथ, ३२ उपग्रंथ लिखाण करणारे
३२ वर्षात २५०० लढाया करणारे
दंडनिती नावाचा ग्रंथ लिहिणारे
स्वराज्याचे दुसरे..,
॥छत्रपती संभाजी महाराज॥
ll जय रौद्र शंभुराजे ll
९ तास नव्हे
९ दिवस नव्हे
९ महिने नव्हे
तब्बल
९ वर्ष दाही दिशा
शत्रुंशी झुंज घेत
दिवसाचे २० तास
घोड्यावर मांड ठोकुन
अनमरण पlठिवर घेऊन
अवघा दख्खन पायखाली
तुडवत राहीलाय सर्जा शंभु
आरे टाप नाय झाली कुणाची
त्या नजरेला नजर द्यायची
हिंमत नाय केली कुणी
आडवा जायची
ताकद नव्हती कुणात
सर्जाला हरवायची
तो अजिंक्य होता
अजिंक्यच राहीला
जय छावा….
जय शिवराय…!
जय शंभूराय…!
१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे
संत ज्ञानेश्वर शिकवीले
पण
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये
४ ग्रंथ लिहणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
🚩
विदेशात शिक्षण घेऊन मराठ्यांच्या ईतिहासात ढवळा ढवळ
कराणारे शिकवीले
पण
१६ भाषेवर प्रभुत्व असनारे
संभाजी राजे
नाही शिकवले
आम्हाला
🚩
नेपोलीयन बोनापार्ट शिकवला
पण
बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन
१ नव्हे
२ नव्हे
३ नव्हे
तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
🚩
शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले
पण
आपल्या शक्तीच्या
अन
युक्तीच्या बळावर
तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य
बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
🚩
१४ वर्षाचा वनवास भोगनारे
राम लक्षमन शिकवीले
पण
शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन करणारे
अन
मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे
संभाजी राजे
नाही शिकवले
🚩🚩🚩
छत्रपती संभाजी राजेंना
मानाचा त्रिवार मुजरा…
🚩🚩🚩

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *